Library Membership Form
(ग्रंथालय सभासद फॉर्म)
- जीवनदीप ग्रंथालय गोवेली आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
- ग्रंथालय सभासद फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- ग्रंथालय सभासद अर्ज भरण्यापूर्वी आपल्या मोबाइल अथवा संगणकावर टेलिग्राम अप डाऊनलोड करून घ्या जेणेकरून आपणास ग्रंथालयचे नवनवीन अपडेट व ई संसाधंनांचा पुरेपूर उपयोग करता येईल
- खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरा
https://forms.gle/jvgZ9Cy1ErHe3nFj9
- ऑनलाइन अर्ज भरताना आपली माहिती सत्य व अचूक भरावी. त्यासाठी सदर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेली ओरिजिनल प्रवेश पावती व स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
- सदर अर्ज भरल्यानंतर ग्रंथालयात स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो व आपली ओरिजिनल प्रवेश पावती दाखवून ग्रंथालय कार्ड घ्यावे.
- कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरून ग्रंथालय कार्डचा गैरवापर केल्यास महाविद्यालय नियमांनुसार कार्यवाही होईल याची नोंद घ्यावी.
- कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरून ग्रंथालय कार्डचा गैरवापर केल्यास महाविद्यालय नियमांनुसार कार्यवाही होईल याची नोंद घ्यावी.
- प्रा राजाराम कापडी (ग्रंथपाल)
No comments:
Post a Comment