Library Membership Form(ग्रंथालय सभासद फॉर्म)
जीवनदीप ग्रंथालय गोवेली आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
ग्रंथालय सभासद फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ग्रंथालय सभासद अर्ज भरण्यापूर्वी आपल्या मोबाइल अथवा संगणकावर टेलिग्राम अप डाऊनलोड करून घ्या जेणेकरून आपणास ग्रंथालयचे नवनवीन अपडेट व ई संसाधंनांचा पुरेपूर उपयोग करता येईल
खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरा
https://forms.gle/jvgZ9Cy1ErHe3nFj9
ऑनलाइन अर्ज भरताना आपली माहिती सत्य व अचूक भरावी. त्यासाठी सदर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेली ओरिजिनल प्रवेश पावती व स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
सदर अर्ज भरल्यानंतर ग्रंथालयात स्वत:चा पासपोर्ट साइज फोटो व आपली ओरिजिनल प्रवेश पावती दाखवून ग्रंथालय कार्ड घ्यावे.
कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरून ग्रंथालय कार्डचा गैरवापर केल्यास महाविद्यालय नियमांनुसार कार्यवाही होईल याची नोंद घ्यावी.
कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरून ग्रंथालय कार्डचा गैरवापर केल्यास महाविद्यालय नियमांनुसार कार्यवाही होईल याची नोंद घ्यावी.
- प्रा राजाराम कापडी (ग्रंथपाल)
No comments:
Post a Comment